नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची ED कडून चौकशी केली जात आहे. त्याच विरोधात आज काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंबईत आज आंदोलन केले#NanaPatole #RahulGandhi #Congress #SoniaGandhi #ED #NationalHeraldCase #Protest #BJP #Mumbai #HWNews